शिवशंभु चौक येथे बहिण लाडकी तसेच योजना दूत योजनेअंतर्गत भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय महेंद्र भाऊ चांडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेखाताई लोहार यांच्या संयोजना अंतर्गत पार पडला सदर कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता संपूर्ण मीनाशुल्क करण्याचे काम माननीय अंजलीताई खांडेकर शिवसेना सांगली उपजिल्हाप्रमुख यांच्यातर्फे त्यांच्या टीमने पार पाडले.

Comments