शिवसेना शिंदे गट पक्षाकडून माननीय जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चांडाळे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाची योजना दूत कार्यक्रम पाटणे प्लॉट सांगली येते पार पडला. माननीय उपशहर प्रमुख कुमार राठोड हे सदर कार्यक्रमाचे संयोजक होते.

Comments